निरोगी राहण्यासाठी प्रत्येक आईने दररोज हे योगसन करावे

Yoga for women
हल्लीच्या काळात लोकं आपल्या आरोग्याप्रती जागरुक झाले आहे तरी महिलांना आपल्या रुटीन कामांमुळे स्वत:कडे लक्ष देणं जरा अवघड जातं. अशात आश आम्ही अशा महिलांसाठी खास योगासनांबद्दल माहित देत आहोत ज्याने त्या फिट आणि सुंदर राहू शकतात. हे आसान दिवसातून कधीही थोडा वेळ काढून करता येऊ शकतात तर जाणून घ्या महिलांसाठी आवश्यक आणि योग्य आसान-
कपालभाती- PCOD ची समस्या दूर होते
कपालभाती आसन केल्याने महिलांमध्ये होणारी PCOD ची समस्या दूर होते. पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम किंवा पीसीओडी एक असा आजार आहे ज्यात ओव्हरीमध्ये मल्टीपल सिस्ट बनतात. हे सीस्ट विशेष प्रकारचे द्रवपदार्थाच्या पिशव्या असतात ज्यामुळे पीरियड्समध्ये अडथळा निर्माण होतात. या आसानामुळे PCOD यावर आराम‍ मिळतो आणि चेहर्‍यावर ग्लो येतो.

उत्तानाना - पोट आणि कंबरेची चरबी कमी करा
बहुतेक स्त्रिया त्यांच्या उदर आणि कंबरभोवती वाढलेल्या चरबीमुळे त्रस्त असतात. कारण हे केवळ त्यांच्या शरीराचा आकारच खराब करत नाही तर बर्‍याच प्रकारचे आजारांना व्यापून टाकते. म्हणून, पोट आणि कंबरवरील चरबी कमी करण्यासाठी उत्तानाना हा उत्तम योग आहे. ही आसन केल्याने खांद्यांचे आणि हातांचे स्नायूही बळकट होतात.
सर्वांगासन- चमकदार त्वचेसाठी उत्तम
सर्वांगासन केल्याने चमकदार त्वचा मिळते. या आसानामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं आणि चेहर्‍याचं ब्लड सर्कुलेशन वाढतं. दिवसातून 3-5 वेळा सर्वांगासनचा सराव करा.

शीर्षासन- केस गळणी थांबते
हल्ली अनके महिलांमध्ये केस गळतीची समस्या बघायला मिळते ज्यामागील कारण हल्लीची लाईफस्टाइल आहे. आपण या योगद्वारे यापासून सुटका मिळवू शकता. केसांसाठी शीर्षासन सर्वोत्त्म असल्यचे म्हटले गेले आहे. दररोज ही आसन केल्याने केस गळतीची समस्या दूर होते.
विपरीत करणी आसन-थायराइड समस्या नाहीशी होते
विपरीत करणी मुद्रा केल्याने थायराइडचे सर्व आजारात जसे हाइपो आणि हाइपर यांच्यात सुंतलन ठेवण्यास मदत होते. ज्यांना थायराइडची समस्या आहे त्यांनी नियमित हे आसान करावे.

कुंडलिनी योग- पीरियड्स आणि मेनोपॉज दरम्यान आराम देणारे
कुंडलिनी योग ला 'लाया योग' या नावाने देखील ओळखलं जातं, जे हिंदू धर्माच्या शक्तिवाद आणि तंत्र विद्यांनी प्रभावित आहे. हा आसन केल्याने पीरियड्स दरम्यान होणार्‍या वेदना कमी होतात तसेच रजोनिवृत्तीची लक्षणे देखील दूर होतात.

बालासन- मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी
बालासन केल्याने मांड्याची चरबी कमी करण्यास मदत होते.

तितली आसन- गर्भाशयाच्या निगडित समस्या
महिलांमध्ये गर्भाशयाशी निगडित समस्या आणि स्नायूंचा खेचाव या यागासानात लपलेलं आहे. हे आसन करणे अगदी सोपे आहे. याचे ‍महिलांसाठी खूप फायदे आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

रिकाम्या पोटी या गोष्टी खाणे टाळा, अनेक आजारांचे बळी असू ...

रिकाम्या पोटी या गोष्टी खाणे टाळा, अनेक आजारांचे बळी असू शकतात
आपल्या आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्याच वेळी, आपण ...

भजी कुरकुरीत होतील, बेसनाचं मिश्रण तयार करताना या टिप्स ...

भजी कुरकुरीत होतील, बेसनाचं मिश्रण तयार करताना या टिप्स अमलात आणा
पावसाळी संध्याकाळ असो किंवा हिवाळ्याची सकाळ, चहासोबत बेसनाचे कुरकुरीत भजी सर्वांनाच ...

आरोग्य विभागाची उद्या ‘गट क’ संवर्गातील भरती परीक्षा

आरोग्य विभागाची उद्या ‘गट क’ संवर्गातील भरती परीक्षा
आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा उद्या २४ ऑक्टोबर रोजी पार ...

Diwali Special sweet dish : सणासुदीत बनवा चविष्ट काजू- ...

Diwali Special sweet dish :  सणासुदीत बनवा चविष्ट काजू- गुलाब बर्फी, जाणून घ्या रेसिपी
दिवाळीत घरच्या घरी चविष्ट गोडधोड बनवायचे असेल तर काजू रोल बर्फी हा देखील चांगला पर्याय ...

“वाडा”

“वाडा”
लेखक श्री. विलास भि. कोळी यांचे “वाडा” हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. आणि न राहवून ...