विशेष म्हणजे, मुंबईत अनेक इमारती जुन्या, मोडकळीस आलेल्या आहेत. मात्र असे असूनही त्या इमारतींमध्ये लोक राहतात. गेल्या वर्षी शहरातील अंधेरी परिसरात मध्यरात्री चार मजली इमारत कोसळली होती. ज्यात अग्निशमन दलाच्या जवानासह सहा जण जखमी झाले.A three-storey building collapsed in Malavani locality of Mumbai's Malad, 2-3 persons feared trapped under debris, four fire brigade vehicles rushed to the spot, no casualties reported: Mumbai fire department
— ANI (@ANI) January 25, 2022