शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑगस्ट 2024 (12:46 IST)

पाचव्या मजल्यावरून खाली अंगावर कुत्रे पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

child death
मुंबई मधील ठाण्यामध्ये एक घटना घडली आहे. एक महिला आपल्या मुलीला घेऊन रस्त्याने जात होती. तेव्हा एका कुत्रे इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली थेट या चिमुकलीच्या अंगावर कोसळले. ज्यामध्ये ही लहान मुलगी गंभीर जखमी झाली.  
 
वजनदार कुत्रे वरून खाली अंगावर कोसळल्याने चिमुकली बेशुद्ध झाली. या लहान मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारांदरम्यान तिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली व पुढील चौकशी सुरु आहे.