बेस्टला पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरु करण्याची परवानगी

st buses
Last Modified शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (09:51 IST)
मुंबईच्या रस्त्यांवर आता बेस्ट बस पूर्ण क्षमतेने उतरणार आहेत. बेस्ट बस पूर्ण क्षमतेने चालण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली होती. ही परवानगी आता सरकारने दिली आहे. मात्र अटी शर्तींसह ही परवानगी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत मुंबईत ५० टक्के क्षमतेने बेस्ट उपक्रमाची वाहतूक सुरू होती. बसमध्ये प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य असेल. तसंच रोज बसेसचे निर्जंतुकीकरण करणेही अनिवार्य असेल.
दरम्यान, मुंबईतील वाहतूक व्यवस्था चांगली आणि पूर्ववत करण्यासाठी एसटीची मदत घेण्यात आली होती. आता बेस्ट बसला पूर्ण क्षमतेने वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील लोकलमधून अद्याप सगळ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातच ५० टक्के बस वाहतूक सुरु असल्याने प्रवाशांचे हाल तसेच नोकरी करण्यासाठी घरातून बाहेर पडणाऱ्यांचे हाल होत होते. मात्र आता
मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, लष्कर कमांडरसह तीन ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, लष्कर कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या शोपोरमध्ये रात्रीपासून चाललेल्या जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत तीन ...

Gold Price Review: सोने 9000 रुपयांपर्यंत स्वस्त झाले, ते ...

Gold Price Review: सोने 9000 रुपयांपर्यंत स्वस्त झाले, ते आणखी खाली येईल की वाढेल? तज्ञांचे मत जाणून घ्या
सराफा बाजारात या आठवड्यात सोने-चांदीची चमक फिकी राहीली. गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचे ...

प्रताप सरनाईक यांचे आरोप राष्ट्रवादीने फेटाळले

प्रताप सरनाईक यांचे आरोप राष्ट्रवादीने फेटाळले
अलीकडच्या काळात शिवसेनेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कुणी गेलंय असं झालं नाही. प्रताप ...

शरद पवार दिल्लीत दाखल; राजधानीतील घडामोडींकडे राजकीय ...

शरद पवार दिल्लीत दाखल; राजधानीतील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज्यात ...

राज्यात मृत्यूदर १.९७ टक्के, १ लाख ३२ हजार २४१ सक्रिय रुग्ण

राज्यात मृत्यूदर १.९७ टक्के, १ लाख ३२ हजार २४१ सक्रिय रुग्ण
राज्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ...