मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (11:37 IST)

मुलाच्या डायपरमध्ये लपवून गोल्ड डस्ट पावडर आणत होते, विमानतळावर अटक

Mumbai Airport
सिंगापूरहून भारतात येणाऱ्या कुटुंबाकडून 2 किलो गोल्ड डस्ट गोल्ड डस्ट पावडर जप्त करण्यात आली. बुधवारी कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 1.05 कोटी रुपयांचे 24 कॅरेट सोन्याचे डस्ट जप्त केले.
 
कुटुंबीय मुलाच्या डायपरमध्ये लपवलेली पावडर आणत होते
प्रवाशांनी त्यांच्या आतील कपड्यांमध्ये डस्ट पावडर लपवल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्याने दिली. त्याचवेळी तीन वर्षांच्या मुलाच्या डायपरमध्ये गोल्ड सापडले.