कोरोना योध्द्यांसाठी सुरू होणार समन्वय कक्ष

nitin raut
Last Modified सोमवार, 12 एप्रिल 2021 (20:11 IST)
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉक डाऊन कालावधीत अहोरात्र अविरतपणे सेवा देणाऱ्या महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कोरोना योध्द्यांसाठी तातडीने 'कोव्हीड- 19 समन्वय कक्ष ' स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिले आहेत.

कोविडच्या या काळात महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कर्मचारी हे अविरतपणे ग्राहकांना आपली सेवा देतात.
सद्यस्थितीत उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या या संकटांत या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या आजारापासून संरक्षण मिळावे यासाठी
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या आदेशानुसार,प्रत्येक परिमंडळ कार्यालयात ' कोव्हीड- 19 समन्वय कक्षा ' ची स्थापना करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचे भीषण संकट असूनही जीवाची पर्वा न बाळगता महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी राज्याला अखंडित वीज पुरवली. या काळात कोरोनाने जवळपास ६० कर्मचाऱ्यांचा जीवही गेला. यावर्षी कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांना तातडीने मदत व उपचार मिळावे यासाठी डॉ. राऊत यांनी हे निर्देश दिले आहेत.

एखाद्या कर्मचाऱ्याला
कोरोनाचा संसर्ग झाल्यास तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी खाटा आणि आरोग्यविषयक मदत उपलब्ध व्हावी, तसेच या वीज कंपन्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, सोबतच विविध आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक परिमंडळ कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या कोव्हीड- 19 समन्वय कक्षातून तातडीने मदत उपलब्ध केली जावे असे निर्देशही डॉ राऊत यांनी दिले आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

कोरोना लस: मुंबईत उद्यापासून तीन दिवसांसाठी होणार मोफत 'वॉक ...

कोरोना लस: मुंबईत उद्यापासून तीन दिवसांसाठी होणार मोफत 'वॉक इन' लसीकरण
21 जूनपासून (सोमवार- उद्यापासून) देशात 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला ...

कोरोना मृतांच्या कुटुंबाला भरपाई देणं अशक्य :मोदी सरकारचं ...

कोरोना मृतांच्या कुटुंबाला भरपाई देणं अशक्य :मोदी सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणं शक्य ...

प्रताप सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र, 'मोदींशी पुन्हा ...

प्रताप सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र, 'मोदींशी पुन्हा जुळवून घ्या
शिवसेना नेते प्रताप सरनाईकांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ...

बाप माणूस

बाप माणूस
बाप माणूस हा सूर्य सारखा असतो

World Refugee Day : उल्हासनगरनं सिंधी निर्वासितांची छावणी ...

World Refugee Day : उल्हासनगरनं सिंधी निर्वासितांची छावणी ते महानगर असा प्रवास कसा केला?
जान्हवी मुळे सन 1947. फाळणीनंतरचे दिवस. स्वातंत्र्याचा आनंद मागे पडला होता. नव्यानं ...