नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी सुरु

Last Modified मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (08:23 IST)
राज्यात कोरनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

याशिवाय ‘मिशन ब्रेक द चेन – 2’ अधिक जागरुगतेने आणि प्रखरतेने राबविण्याची त्यांनी सूचना केली आहे.
शहरात दररोज 4 हजाराहून अधिक कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. त्यासाठी एपीएमसी मार्केट, एमआयडीसी क्षेत्र या कोव्हिड प्रसाराच्या दृष्टीने जोखमीच्या ठिकाणीदेखील कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.

रेल्वे स्थानकावर महानगरपालिकेची आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. हे पथक सकाळी 8 ते 1 या वेळेत नागरिकांची कोरोना चाचणी करतील. एका आरोग्य तपासणी पथकामध्ये 6 जणांचा समावेश आहे. सोमवारी बेलापूर, नेरुळ, आणि वाशी या तीन रेल्वे स्थानकांवर तपासणी केंद्रे सुरु झाली आहेत. या पथकांव्दारे व्यक्तीची लक्षणे पाहून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आरटीपीसीआर चाचणीवर भर देण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत, दर तीन ...

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत, दर तीन मिनिटांनी एक कोरोना पेशंट जीव गमावतो
कोरोनाचे राज्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. आलम अशी की, दर तासाला कोरोनाचे 2 हजार नवीन ...

कोरोनाने मृत्यू होणार्‍या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला

कोरोनाने मृत्यू होणार्‍या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला
राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. ...

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांची रात्री पोलीस ठाण्यात ...

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांची रात्री पोलीस ठाण्यात ‘एन्ट्री’ ! बड्या आधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले?
ब्रूक फार्माचे राजेश डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेचे विरोधी ...

रहिवासी भागातील अपार्टमेंटच्या डक्टमधून बिबट्या जेरबंद फोटो

रहिवासी भागातील अपार्टमेंटच्या डक्टमधून बिबट्या जेरबंद फोटो
नाशिकच्या गंगापूररोड परिसरातल्या सावरकरनगर भागात बिबट्याचे दर्शन सकाळच्या सुमारास झाले ...

आर्मी ऑफिसरची पुणे रेल्वे स्टेशनवर रेल्वेसमोर उडी मारून ...

आर्मी ऑफिसरची पुणे रेल्वे स्टेशनवर रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या
भारतीय सैन्य दलात ब्रिगेडियर असणाऱ्या एका अधिकाऱ्याने पुणे रेल्वे स्थानकावर उद्यान ...