शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (10:21 IST)

ठाण्याच्या भिवंडीत फर्निचरच्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल

Four vehicles of the fire brigade arrived at the furniture warehouse in Bhiwandi
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एका फर्निचर शोरूमला काल रात्री उशिरा भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार आग सकाळी 1.40 च्या सुमारास लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 4 बंब दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य सुरु आहे. 
 
आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.