सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:55 IST)

मुंबईत बिल्डिंगखाली फिरतोय बिबट्या Video Viral

leopard
मुंबईतील गोरेगावच्या पूर्वेकडील गोकुलधाम परिसरात बिबट्या दिसला. वनविभागाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन म्हणाले की, परिसरातील लोकांनी घाबरण्याची गरज नाही. या परिसरात वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.