Festival Posters

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार

Updated: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (08:25 IST)
 
मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एका महिलेकरवी माझ्या विरोधात करण्यात आलेली लेखी तक्रार ही संपूर्णतः निराधार असून सामाजिक – राजकीय क्षेत्रातील माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर करण्यात आली आहे. माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पुर्णतः विश्वास असून याबाबत पोलीस आणि न्याययंत्रणा योग्य निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे. या निवेदनाद्वारे मी स्पष्ट करू इच्छितो की माझे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार असून या बोगस तक्रारीमागे असणाऱ्या लोकांचाही पर्दाफाश लवकरच करेन अस  स्पष्टीकरण  राहुल शेवाळे यांनी दिल आहे. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात सप्टेंबरपासून केमोथेरपी वॉर्ड सुरू होणार

अमरावतीत महाराष्ट्र बंदचा परिणाम, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा शांततेत निघाला

२०३० पर्यंत महाराष्ट्राला क्रमांक १ बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आढावा

महाराष्ट्रातील सर्व शाळांना तातडीने सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश

सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले, सरकारने तीन प्रमुख मागण्या मान्य केल्या

पुढील लेख
Show comments