सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (21:12 IST)

मुलगा ट्रकखाली जाणार तितक्यात आईने केला चमत्कार; व्हायरल व्हिडिओ

mother son
प्रत्येक आई आपल्या मुलासाठी जीवाचं रान करते. मुलावर संकट आले तर ती वाघीण होते. कधी-कधी, ती आपल्या मुलाला मुलाला खरचटू नये म्हणू वेळप्रसंगी ती आपले प्राणही धोक्यात घालते. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ जोफ्रा आर्चरने शेअर केला आहे. 
 
अपघाताचा हा व्हिडिओ अंगावर शहारा आणणारा आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता बाईकवरून आई मुलगा जात असताना अचानक आई आणि मुलगा खाली कोसळतात. त्यांच्या अंगावरून ट्रकचं चाक जाणार तेवढ्यात आई मुलाला उराशी घट्ट पकडून त्याचे प्राण वाचवते. अपघाताचा हा व्हिडिओ अंगावर एक क्षण काटा आणतो.