अल्लू अर्जन आणि रश्मिका मंदान्ना यांचा पुष्पा चित्रपट आला तेव्हापासूनच धूमाकळ घालत आहे. या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला असून पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुनची ओळख राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय अशी झाली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांवर लोकांनी जोरदार रील्स बनवले आणि सोशल मीडियावर शेअर केले. श्रीवल्ली गाण्यावर चिंपांझीचा डान्स पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली...