15 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
15 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी त्यांची स्वतःची मानक ऑपरेटिंग प्रक्रिया तयार करणे आणि शारीरिक/सामाजिक अंतरांचे पालन करण्यास सांगण्यात आलेले आहे.
Ministry of Education releases guidelines for reopening of schools from 15th October in a graded manner; States/UTs to prepare their own Standard Operating Procedure for health, hygiene and safety and learning with physical/social distancing
— ANI (@ANI) October 5, 2020
