सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (08:41 IST)

अशी असेल बेस्टची वाहतूक

मुंबईत धावणाऱ्या बेस्ट बसचे मार्ग वळवले आहेत. दादर, परळ, सायन, माटुंगा, गोरेगाव, अंधेरी अशा अनेक परिसरात पाणी साचल्याने बेस्टचं वेळापत्रकही कोलमडलं आहे.
-उड्डाणपुलामार्गे हिंदमाता व भोईवाडा मार्गे शिवडी
-भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट
-सायन मेन रोडमार्गे सायन रोड २४
-मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम)
– लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार
– भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव
-जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवेरात्री कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांचाही खोळंबा झाला होता. शीव रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती.