संबंधित माहिती
- आता सुरु झाले राणे-नार्वेकर ‘ट्विटर वॉर’!
- CM योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, या लेडी डॉनचे नाव समोर आले
- ट्विटर वर कमेंट करून काही होणार नाही, आधी काहीतरी करा; सीतारामन यांचा राहुलवर हल्लाबोल
- Krunal Pandya Twitter Account hacked:कृणाल पांड्याचे ट्विटर अकाउंट हॅक... चाहते म्हणाले- दीपक हुडाच्या निवडीने मन उडाले
- लखनौच्या आयपीएल संघाचे नाव समोर आले, अधिकृत ट्विटर अकाऊंटवर घोषणा
सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंचं पत्रच ट्विटरला केले शेअर
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंचं पत्रच ट्विटरला शेअर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हे १९ बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिलं होतं असं किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
In January (& May) 2019 Rashmi Uddhav Thackeray wrote letter to Korlai Grampanchayat Alibag to transfer 19 Bungalow in Her Name
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 17, 2022
जानेवारी (आणि मे) 2019 मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्स्फर करण्यासाठी पत्र लिहिले pic.twitter.com/IWBcLGAL2g
ट्विटमध्ये काय सांगितलं आहे
जानेवारी (आणि मे) २०१९ मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्सफर करण्यासाठी पत्र लिहिले असं किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये लिहिलं असून सोबत पत्राची प्रत जोडली आहे.
