संबंधित माहिती
- नागपूर दंगलीप्रकरणी अटक केलेल्या नऊ आरोपींना जामीन मंजूर; उच्च न्यायालयाने दिलासा दिला
- LIVE: राज्यातील या 8 ठिकाणी समुद्री विमान सेवा सुरू होणार
- ठाण्यातील ७ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीतील मुख्य आरोपीला उत्तराखंडमधून अटक
- पुण्यात 40 वर्षीय तलाठी अधिकाऱ्याची 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसह 1200 फूट खोल दरीत उडी घेत आत्महत्या,सुसाईड नोट सापडली
- छत्रपती संभाजीनगरमध्ये कार अपघातात तिघांचा मृत्यू
मुंबई: मित्राच्या घरातून ४० लाख रुपयांची रोकड आणि दागिने चोरणाऱ्या व्यक्तीला अटक
सोमवारी मुंबईतील मीरा रोड येथील एका मित्राच्या घरातून ५ लाख रुपयांची रोकड आणि ३५ लाख रुपयांचे दागिने चोरल्याच्या आरोपाखाली एका २२ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितनुसरा आरोपी कैलाश भागराज पटेल हा राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी आहे आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी मुंबईत आला होता.
मीरा रोड येथील रहिवासी ६० वर्षीय यांनी तक्रार दाखल केली. तिने सांगितले की, तिच्या मुलाचा मित्र असलेला पटेल हा नोकरीच्या चाचणीची तयारी करत असताना त्यांच्या घरी थांबला होता व त्याने चोरी केली. पोलीस पुढील तपास करीत आहे. अशी माहिती समोर आली आहे.
Edited By- Dhanashri Naik
