शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. शीख
  3. नानकवाणी
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (19:34 IST)

Guru Nanak Jayanti Wishes in Marathi : गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा मराठी

guru nanak dev
1 वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
2 जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे 
गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
3 शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु, 
गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन 
गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
4 सर्व शीख बांधवांना गुरु नानक 
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
5 जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे 
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक 
यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
6 ‘कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, 
सर्व जण मानव आहोत’, 
असा संदेश देणारे गुरु नानक देव 
यांच्या जयंतीच्या सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा!
 
7 शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक 
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
 
8 जगातील सर्व मानव समान आहेत
असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
 
9 शीख बांधवांचे गुरु, 
गुरु नानक यांच्या जयंती निमित्त
सर्व शीख बांधवाना खूप खूप शुभेच्छा ! 
 
10 हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर, 
दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.
असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु, 
गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा !