* जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
* शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु,
गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
* वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।
गुरूनानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
* सर्व शीख बांधवांना गुरु नानक
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
* जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक
यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
* कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही,
सर्व जण मानव आहोत,
असा संदेश देणारे गुरु नानक देव
यांच्या जयंतीच्या सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा!
* शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
* जगातील सर्व मानव समान आहेत
असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
* शीख बांधवांचे गुरु,
गुरु नानक यांच्या जयंती निमित्त
सर्व शीख बांधवाना खूप खूप शुभेच्छा !
* हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर,
दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.
असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु,
गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा !
Edited by - Priya Dixit