बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By मनोज पोलादे|

बेस्ट कर्मचारयानी संप मागे घेतला

मुंबईहून प्राप्त वृत्तानुसार बेस्ट कर्मचारयांनी दोन दिवसांपासून चालविलेला संप मागे घेण्याचा निर्णय काल मध्यरात्री घेतला आहे. संपामुळे चाळीस लाख प्रवाशांना फटका बसला होता. बेस्टचे अध्यक्ष संजय पोट‍नीस यांनी लेखी आश्वासन दिल्याने संप मागे घेत असल्याचे यूनियनचे सरचिटनीस शरद राव यांनी सांगीतले.