‘वर्क फ्रॉम होम' हा कायमस्वरूपी पर्याय नाही

बंगळुरु| Last Modified गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (16:22 IST)
कोरोनाची लस ज्यावेळी बाजारात येईल त्यावेळी ती सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात यावी यासाठी कोणाकडूनही पैसे घेतले जाऊ नयेत, अशी भूमिका इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी मांडली आहे. तसेच यापुढे ‘वर्क फ्रॉम होम' चालू ठेवण्यासही त्यांनी विरोध दर्शवला. घरुन काम करण्याची सुविधा हा कायम स्वरूपाचा पर्याय नाही, असेही मूर्ती यांनी म्हटले आहे.
मूर्ती म्हणाले, मला मान्य आहे की कोरोनाची लस ही सार्वजनिक असावी. तसेच प्रत्येक व्यक्तीला ही लस मोफत मिळावी. त्यासाठी लस बनवणार्याम सर्व कंपन्यांना संयुक्त राष्ट्रांकडून निधी मिळायला हव्या. दरम्यान, कायमस्वरूपी घरूनच काम करण्याच अर्थात ‘वर्कफ्रॉम होम'च्या सुविधेवर मूर्ती यांनी असहमती दर्शवली. त्यांनी म्हटले, भारतात बहुतेक लोकांची घरे छोटी आहेत. ज्यामुळे त्यांना कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. त्याचबरोबर थोड्या-थोड्या कालावधीसाठी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. यासाठी पीपीई किट, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि ग्लोव्हज्‌ यांसह अन्य सुरक्षा नियमांचे पालन होण गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

वडिलांच्या संपत्तीवर माझा हक्क, भैयूजी महाराज यांची मुलगी ...

वडिलांच्या संपत्तीवर माझा हक्क, भैयूजी महाराज यांची मुलगी कुहू देशमुखचा दावा
भैयूजी महाराज यांची मुलगी कुहू देशमुखने वडिलांच्या संपत्तीवर माझा हक्क असून तो ...

पाली येथे भीषण अपघात, गॅस पाईपलाईनची पाइप बसमध्ये धडकली

पाली येथे भीषण अपघात, गॅस पाईपलाईनची पाइप बसमध्ये धडकली
रस्त्यालगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम चालू होते. हायड्राला मशीनमधून उचलले गेले आणि ...

शेतकरी आंदोलन : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेली बैठक ...

शेतकरी आंदोलन : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेली बैठक का झाली निष्फळ?
शेतकरी आंदोलनाचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात दिल्ली येथील विज्ञान भवनात मंगळवारी ...

नोएडामधील फिल्म सिटीवरील रोष उद्धव ठाकरे म्हणाले - येथे ...

नोएडामधील फिल्म सिटीवरील रोष उद्धव ठाकरे म्हणाले - येथे धमक्या चालणार नाहीत
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) आणि ...

मुख्यमंत्र्याचा योगी आदित्यनाथ यांना इशारा, आदित्यनाथ यांची ...

मुख्यमंत्र्याचा योगी आदित्यनाथ यांना इशारा, आदित्यनाथ यांची सिनेसृष्टीतील दिग्गजांबरोबर बैठक
चित्रपटसृष्टी तसेच उद्योगजगतातील मान्यवरांशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ...