1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जुलै 2024 (09:21 IST)

प्रतापगडमध्ये वीज कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील प्रताप गड मध्ये वीज पडल्यामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 इतर जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे.
 
उत्तर प्रदेशमधील प्रताप गड मध्ये वीज पडल्यामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 इतर जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत असताना घडली आहे. यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये शोक पसरला आहे. सूचना मिळताच जिल्हा प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहे. पीडित कुटुंबांना आर्थिक मदतदेण्याची घोषणा करण्यात अली आहे.
 
तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पीलीभीत आणि लखीमपुर खीरी पुराने प्रभावित क्षेत्रांना हवाई आणि स्थलीय निरीक्षण केले. तसेच म्हणाले की, संकटात सरकार सर्व नागरिकांसोबत उभी आहे.