शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शिमला , बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (22:30 IST)

Earthquake हिमाचल प्रदेशात 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

earth-quack
हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. आठवडाभरात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.1 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र मंडी असल्याचे सांगण्यात आले आहे.