सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (10:28 IST)

अपघात : रस्त्यावरून खाली बस पालटल्याने चार जणांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

शिमलामध्ये आज सकाळी एक दुर्घटना घडली आहे. रोहड़ू डिपोची  हिमाचल परिवहन नगरपालिकेची एक बस गिलटारी रोडवरून खाली पालटली. यामुळे चार लोकांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जुब्बल तहसीलच्या अंतर्गत कुड्डू कडून गिलटारी जाणारी बस चार किलोमीटर यानंतर पार केल्यानंतर अपघाताचा बळी ठरली.
 
मृतांमध्ये बसचा  ड्राइवर आणि कंडाक्तर, धनसार गांव की एक महिला और एक नेपाली नागरिक शामिल हैं। गंभीर रूप से घायल तीन यात्रियों को उपचार के लिए रोहड़ू अस्पताल ले जाया गया है।
 
हादसा सुबह करीब 6 बजे हुआ. ड्राइवर और कंडक्टर सहित एकूण सात लोकांना घेऊन जाणारी बस एका पहाडावर लटकली आणि खाली कोसळून पालटली या भीषण घडलेल्या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना रुग्णालयात पाठवले पण चिकित्सकांनी चार जणांना मृत घोषित केले व इतर जखमींवर उपचार सुरु आहे. पुडे चौकशी पोलीस करीत आहे.