महत्त्वाचे म्हणजे की, पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सोनू सूदने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबीसह अनेक भारतीय भाषांमध्ये बनवलेल्या चित्रपटांमध्ये आपली कामगिरी दाखविली आहे. कोविड दरम्यान झालेल्या कामांना पाहता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या वतीने सोनू सूद यांना एसडीजी स्पेशल ह्युमैनिटेरियन ऍक्शन पुरस्कारही प्रदान करण्यात आला. याशिवाय चित्रपटांमध्ये केलेल्या कामांबद्दल त्याला वेगवेगळ्या राज्य सरकारांनीही बक्षीस दिले आहे.Actor Sonu Sood (in file pic) appointed as the state icon of Punjab by Election Commission. pic.twitter.com/ZoomBzvkDP
— ANI (@ANI) November 16, 2020