मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:36 IST)

बिहार नंतर आता AIADMK एनडीएमध्ये सहभाग नोंदवणार

बिहार यांना भाजपाने सोबत घेतले आहे. आता दक्षिण भारतातील जयललिता यांचा पक्ष AIADMK एनडीएमध्ये सामील होणार आहे. त्यामुळे भाजपाची टाकत पूर्ण वाढणार आहे.AIADMK अण्णाद्रमुकचे लोकसभेत 37, तर राज्यसभेत 13 खासदार आहेत. खासदारांच्या संख्याबळानुसार भाजप आणि काँग्रेसनंतर एआयएडीएमके तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. राज्यातील विधानसभेच्या 234 जागांपैकी 130 जागा ‘एआयएडीएमके’कडे आहेत.येत असलेल्या निवडणुका आणि जवळ जवळ पूर्ण भारतावर असलेले भाजपची सत्ता यामुळे भाजपची ताकत वाढणार आहे हे निश्चित आहे.