बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

झेंडा उलटा फडकवल्याबद्दल अक्षयने मागितली माफी

लंडन- बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारकडून अतिउत्साहच्या भरात नकळत एक चूक झाली. लॉर्डस मैदानावर महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहताना त्याने देशाचा तिरंगा उलटा फडकवला होता.
 
याच चुकीबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे. कुणालाही दुखावण्याचा उद्देश नव्हता, असे ट्विट त्याने केले आहे.