शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (18:35 IST)

अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केल तीव्रता 5.1

earth-quack
अरुणाचल प्रदेशातील पैंगीनच्या उत्तरेला सुमारे 1174 किमी अंतरावर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रात्री 9.51 च्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.1 इतकी होती.