बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (19:59 IST)

Gurugram Apartment Collapse: गुरुग्राममध्ये अपार्टमेंटचे छत कोसळल्याने मोठी दुर्घटना

दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एक मोठी दुर्घटना, सेक्टर 109 मध्ये अपार्टमेंटचे छत कोसळले (Gurugram Apartment Collapse). ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गाडले गेल्याची भीती आहे. सेक्टर १०९ येथील चिंतल पॅराडिसो सोसायटीच्या उंच इमारतीत हा अपघात झाला. त्याचवेळी अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.