आसाममध्ये गोळीबारात 2 ठार,9 पोलिसांसह अनेक जखमी,सरकार ने न्यायायलयीन चौकशीचे आदेश दिले

Last Modified शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (10:35 IST)
आसामच्या दारंग जिल्ह्यातील धोलपूर गोरखुटी भागात सिपाझार येथे गुरुवारी स्थानिक आणि पोलिसांमध्ये अतिक्रमणांना हुसकावून लावण्याचा प्रयत्नांत हिंसक चकमकी झाल्या. या चकमकीत किमान दोन आंदोलक ठार झाले आणि नऊ पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे.एकूण 20 लोक जखमी झाले.
अहवालानुसार, सुरक्षा प्रकल्पाचे एक पथक कृषी प्रकल्पाशी संबंधित जमिनीवरून बेकायदा अतिक्रमण हटवण्यासाठी गेले तेव्हा स्थानिक लोक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली.या चकमकीत किमान दोन जण ठार झाले असून नऊ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत.या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे,ज्यात छातीवर गोळी लागलेल्या व्यक्तीला कॅमेरा घेतलेला एक व्यक्ती मारहाण करताना दिसत आहे. या घटनेवरील वाढता जनक्षोभ पाहता राज्य सरकारने घटनेच्या परिस्थितीची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली आहे. गृह आणि राजकीय विभागाचे सचिव यांनी जारी केलेल्या एका आदेशानुसार या घटनेची चौकशी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पोलीस कारवाईला राज्य सरकारने ठरवून केलेले

गोळीबार म्हटले आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की काही काळापूर्वी आसाम मंत्रिमंडळाने अतिक्रमण करणाऱ्यांकडून जमीन पूर्णपणे वसूल करण्याचा आणि राज्य कृषी प्रकल्पात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता.

सुमारे 800 कुटुंबांच्या पुनर्वसनाची मागणी करत सार्वजनिक निदर्शने झाली, ज्यांचा दावा आहे की त्यांना अनेक दशकांपासून राहत असलेल्या भूमीतून बेदखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक,दरांग यांनी दावा केला की, आंदोलकांनी पोलीस आणि इतरांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि दगडफेकही केली.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

धक्कादायक ! एटीएममधून समोर आलेला लाजिरवाणा व्हिडिओ, ...

धक्कादायक ! एटीएममधून समोर आलेला लाजिरवाणा व्हिडिओ, मुलींसमोर पुरुषाने लघुशंका करायला सुरुवात केली
सोशल मीडिया एक अशी जागा आहे जिथे अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जातात. जेव्हापासून हा ...

Omicron in Delhi: 'Omicron'चे दिल्लीत रुग्ण आढळले, LNJP ...

Omicron in Delhi: 'Omicron'चे दिल्लीत रुग्ण आढळले, LNJP मध्ये 12 संशयित रुग्ण दाखल
राजधानी दिल्लीत 'ओमिक्रॉन' या नवीन प्रकाराचे 12 संशयित रुग्ण आढळले आहेत. सर्वांना लोकनायक ...

IIT प्लेसमेंट: 60 विद्यार्थ्यांसाठी 1 कोटी रुपयांचे पॅकेज, ...

IIT प्लेसमेंट: 60 विद्यार्थ्यांसाठी 1 कोटी रुपयांचे पॅकेज, IIT रुरकीच्या विद्यार्थ्यांसाठी 2.15 कोटी
कोरोना (कोविड-१९) नंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ...

बिबट्याचा वर्गात घुसून मुलांवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

बिबट्याचा वर्गात घुसून मुलांवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
निवासी भागात बिबट्या शिरल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. ...

बेंगळुरूमध्ये ओमिक्रॉनच्या दोन प्रकरणांच्या संपर्कात आलेले ...

बेंगळुरूमध्ये ओमिक्रॉनच्या दोन प्रकरणांच्या संपर्कात आलेले 5 लोकही पॉझिटिव्ह
कोरोना विषाणूचा सर्वात धोकादायक प्रकार असलेल्या ओमिक्रॉनने भारतात दस्तक दिली आहे. देशात ...