मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नव्या आर्मी आणि एअरफोर्स प्रमुखांच्या नावाची घोषणा

नव्या आर्मी आणि एअरफोर्स प्रमुखांच्या नावाची घोषणा
भारताच्या नव्या लष्कर (आर्मी) आणि वायूसेना (एअरफोर्स) प्रमुखांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात लेफ्टनंट जनरल बिपीन रावत हे इंडियन आर्मीचं नेतृत्त्व करतील. तर एअर मार्शल बीरेंद्रसिंह धनोआ यांच्याकडे एअरफोर्सचे प्रमुख असतील. येत्या 31 डिसेंबरला सध्याचे लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग आणि वायूसेनाप्रमुख एअरचीफ मार्शल अरुप राहा सेवानिवृत्त होत आहेत.