शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार

वरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की जम्मू-काश्मीरच्या कठुआ क्षेत्रात आठ वर्षीय मुलीसोबत सामूहिक बलात्कार आणि हत्येमागे पाकिस्तानाचा हात आहे.
 
चौहन यांच्याप्रमाणे पाकिस्तानी एजेंट्सने जय श्रीराम असा नारा लावत हे कृत्य लोकांमध्ये फूट टाकण्यासाठी केले असावे. ते संसदेत बजेट सत्रात काम न झाल्यामुळे आयोजित अनशनमध्ये भाग घेण्यासाठी आले होते. घटनेनंतर जय श्रीरामचे असे नारे लावले गेले अश्या पत्रकारांच्या प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्यिा व्यक्त केली.
 
त्यांनी म्हटले की काश्मीरमध्ये हिंदू एक टक्क्याहून कमी आहे. त्यांना तोंड उघडण्याची भीति वाटते ते असे नारे कसे लावू शकतात?