गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 9 जानेवारी 2019 (11:47 IST)

हुडी चॅलेंज /नमो अगेन लिहिलेले स्वेट शर्ट घालून संसद पोहोचले अनुराग, मोदी म्हणाले - छान दिसत आहे

bjp mp anurag thakur
नरेंद्र मोदी यांना 2019 मध्ये परत पंतप्रधान बनवण्यासाठी कँपेन, लोक देखील नमो अगेन स्वेट शर्ट घालून पोस्ट करत आहे फोटो  
केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोतने देखील घालती नमो अगेन लिहिलेले स्वेट शर्ट, ट्विट केले - मी घातली, तुम्ही घातली का?  
मध्यप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर समेत बर्‍याच नेत्यांनी याला हैशटैग केले 
2019 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना दुसर्‍यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी एक कँपेन चालवण्यात येत आहे. यात नमो अगेन लिहिलेले स्वेट शर्ट घालण्याचे हुडी चॅलेंज देण्यात येत आहे. याच साखळीत मंगळवारी अनुराग ठाकुर अशीच स्वेट शर्ट घालून संसदेत पोहचले. याची सोशल मीडियावर देखील लोकांनी प्रशंसा केली. अनुरागच्या ट्विटवर मोदीने री-ट्विट केले, "छान दिसत आहे.''