काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी लिहिले की, "हे सरकार मला त्या गॅरेज मेकॅनिकची आठवण करून देते, जो आपल्या ग्राहकांना सांगतो की," मी तुझे ब्रेक ठीक करू शकत नाही, म्हणून मी तुझा हॉर्न वेगवान करून दिला आहे. "This BJP government reminds me of the garage mechanic who told his client, “I couldn’t fix your brakes, so I made your horn louder.” #Budget2021
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 1, 2021