गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (16:19 IST)

रेल्वे रूळ पार करतांना कारचा अपघात, एकाचा मृत्यू तर लहान मुलगा जखमी

accident
अरुणाचल प्रदेश मधील‘लोअर सियांग' जिल्ह्यामध्ये रेल्वे रूळ पार करतांना एक कार अडकली.ज्यामध्ये 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. 

या अपघाताची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखवलं झाली आणि जखमी लहान मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी 52 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठविला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 3.50 वाजता ही दुर्घटना घडली. तसेच पोलिसांनी माहिती दिली की, त्यांची कार रेल्वे रूळ पार करीत होतो. तसेच वेगवान रेल्वे आल्याने रेल्वे कार ला काही किमी पर्यंत खेचत गेली.या भीषण अपघामध्ये या 52 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी मुलावर उपचार सुरु आहे.