सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (18:30 IST)

Causes and remedies for cancer कॅन्सर होतो तरी कशामुळे आणि त्यावर उपाय काय?

cancer
रात्री उशिरा जेवण करण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. आठवड्यात चारपेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत. चिकन खाताना कोंबडीचा पार्श्वभाग खाणे टाळावे. जेवणानंतर फळे खाणे टाळावे. मासिक पाळीचवेळी चहा पिणे टाळावे. थोडेसे सोयामिल्क साखर, अंडे न टाकता घ्यावे. अनुषापोटी टोमॅटो खाऊ नेत. रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे त्यामुळे ब्लॅडर स्टोन होत नाही. झोपण्यापूर्वी 3 तास आधी जेवण करावे. दारूमुळे डायबिटीस, हायपर टेन्शनमध्ये वाढ होते. अतिशय गरम जेवण करू नये. झोपताना जवळ मोबाइल ठेवू नये.
 
ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून किमान 10 ग्लास पाणी प्यावे. दिवसा जास्त तर रात्री कमी  पाणी प्यावे. इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा कॉफी पिऊ नये. तेलकट कमी खावे. कारण असे जेवण पचण्यासाठी 5 ते 7 तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो. सायंकाळी 5 नंतर कमी खावे. केळी, द्राक्षे, स्पिनीच, भोपळा, पिच अशाप्रकारची फळे खावीत. कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी. सुंदर स्वास्थसाठी दुपारी 1 तास वामकुक्षी करावी. टोमॅटो वाफवून किंवा शिजवून खावे. कच्चे टोमॅटो खाऊ नये.
 
गरम लिंबू पाणी : गरम लिंबू पाण्यामुळे दीर्घायुष्य लाभते. कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात. थंड लिंबू पाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता त्यात नसते. हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. गरम लिंबू पाणी हे कॅन्सरवरचा रामबाण उपाय ठरले आहे. कारण ते फक्त कॅन्सरच्या  पेशीच नष्ट करते. बाकी पेशींना अपाय पोहोचवत नाही. लिंबातील साट्रिक अॅधसिड, पॉलिफिनॉल हे उच्च रक्तदाब कमी करते. त्यामुळे मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो. रक्ताच्या गुठल्या   कमी होतात.
डॉ. गुरुप्रसाद रेड्डी