रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (22:21 IST)

इंजिनिअरिंगची सामान्य प्रवेश परीक्षा स्थगित

देशभरातील इंजिनिअरिंगची सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात कॉमन एण्ट्रस एक्झाम (सीईटी) स्थगित करण्यात आली आहे.  मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने  (ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एजुकेशन (AICTE))  येत्या शैक्षणिक वर्ष 2018 पासून देशभरात इंजिनिअरिंगसाठी एकच सीईटी होईल, अशी घोषणा मार्च महिन्यातच केली होती. मात्र पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने त्याला विरोध केला आहे. त्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय तूर्तास थांबवला आहे.