सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काँग्रेसचे JDS ला समर्थन

कर्नाटकात भाजप मोठ्या पक्षाच्या रुपात समोर आली असली सत्ता मिळवण्यापासून जरा लांब. अशात खुर्ची मिळवण्याचे गणित गडबडून गेले. या दरम्यान, काँग्रेसने सत्ता टिकवण्यासाठी नवीन चाल पकडली आहे.
 
काँग्रेसने तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या जेडीएस ला समर्थन दिले आहे. सूत्रांप्रमाणे काँग्रेस आणि जनता दल (एस) यांच्या आकडा बहुमत पलीकडे पोहचला तर काँग्रेस एचडी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून समर्थन देण्यासाठी तयार आहे.