गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पोलिसाची मुलगी गँगरेपची शिकार, तासंतास भटकली FIR साठी

भोपाळ- पोलिस विभागाचे काय हाल आहे हे पुन्हा एकदा मध्यप्रदेशातील भोपाळ येथे बघायला मिळाले जेव्हा गँगरेप पीडितेला FIR साठी तासंतास भटकावे लागले. पोलिसकर्मीची मुलगी तिची ही फरफट झाली. तसेच घटनेत गँगरेपची पृष्ठी झालेली नाही आणि आरोपींनी हे कृत्य नाकारले आहे.
 
पीडिताने दाखवली बहादुरी
जेव्हा तासंतास भटकूनही ‍एफआयआर नोंदवण्यात आली नाही तरी पीडिताने स्वत: संभावित स्थळांवर पोहचून एक आरोपीला धरले आणि त्याला खेचडत पोलिस ठाण्यात घेऊन गेली.
 
पोलिस मुख्यायलाने पीडिताला तात्काळ मदत न केल्याची घटना गंभीरतेने घेत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणात एमपी नगर ठाण्यातील सब इंस्पेक्टर टेकाम व जीआरपी टीआई मोहित सक्सेना यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.
 
तसेच गँगरेपची पृष्ठी न झाल्याने आरोपींनी पीडिताला केवळ लूटच्या नीयतीने पकडले होते असे वक्तव्य दिले आहे.