शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (12:21 IST)

हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूकंपाचे धक्के

शुक्रवारी रात्री हिमाचल प्रदेशच्या आदिवासी जिल्हा किन्नौरमध्ये 3.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले.हवामान खात्याने सांगितले की,जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
 
विभागाने सांगितले की, भूकंपाचे केंद्रबिंदू किन्नर जिल्ह्यातील जमिनीपासून दहा किमी अंतरावर होते.रात्री 11:32वाजता आलेल्या भूकंपाचे धक्के किन्नौर व जवळच्या जिल्ह्यात जाणवले.या भूकंपात कोणती ही जनधन हानी झालेली नाही.