शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (17:33 IST)

दिल्लीसह उत्तर भारतात भूंकपाचे धक्के जाणवले

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील विविध भागात मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. हा भूकंप ६.१ रिश्टर स्केलचा होता. 
 
या भूकंपामुळे कोणत्याही स्वरुपाच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.
 
नवी दिल्ली, चंदीगड, काश्मीर तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह काही शहरांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले.