संजय राऊत यांची संपत्ती जप्त
मंगळवारी मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) संजय राऊत यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. एजन्सीने एक निवेदन जारी करून या वृत्ताची माहिती दिली आहे.
एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे.
या प्रकरणात मुंबईतील अलिबागचा भूखंड आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. हा घोटाळा 1034 कोटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे.प्रवर्तन निदेशालय ने 1,034 करोड़ रुपए के पात्रा चावल भूमि घोटाला मामले में शिवसेना के नेता संजय राउत की संपत्ति कुर्क की: ED(प्रवर्तन निदेशालय)
— ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2022
(फाइल तस्वीर) pic.twitter.com/mWwa3nah1e
