OnePlus Nord 2 स्मार्टफोनमध्ये स्फोटाचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर दावा केला आहे की OnePlus Nord 2 मध्ये फोन कॉल दरम्यान स्फोट झाला आहे, ज्यामुळे युजर जखमी झाला आहे.ट्विटर यूजरने शेअर केलेल्या माहितीनुसार, OnePlus Nord 2 मध्ये झालेल्या स्फोटामुळे त्याच्या भावाच्या हातावर आणि चेहऱ्याच्या काही...