पहिलं सहकार संमेलन : देशातील पहिलं सहकार संमेलन,अमित शहा जगभरातील लोकांना संबोधित करतील

amit shah
Last Modified शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (11:06 IST)
गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा शनिवारी दिल्लीत सकाळी 11 वाजता
देशातील पहिलं सहकार संमेलनला संबोधित करतील. भारतीय जनता पक्षाने ही माहिती दिली आहे. माहितीनुसार, या पहिल्या विशाल संमेलन मध्ये सामूहिक संस्थेशी संबंधित जगभरातील कोट्यवधी लोक ऑनलाइन सामील होतील. त्याचबरोबर इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात सहकारांशी निगडित सुमारे दोन हजार लोक उपस्थित राहतील.


सहकार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, हे
प्रथमच मोठे संमेलन आहे, ज्याला मंत्रालयाचे प्रभारी मंत्री संबोधित करतील आणि सरकारचे लक्ष्य देशासमोर मांडतील.या दरम्यान,ते या क्षेत्राच्या आणि देशाच्या विकासासाठी केलेल्या योजनांची माहिती देतील.

सहकार राज्यमंत्री बीएल वर्मा आणि आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीचे अध्यक्ष एरियल ग्वारकोही या संमेलनात सहभागी होतील.हे संमेलन इफ्को, नॅशनल कोऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया,अमूल,सहकार भारती या संस्थांद्वारे आयोजित केली जात आहे. इफ्कोने एका निवेदनात म्हटले आहे की,हे संमेलन जागतिक स्तरावर भारतीय सहकारी संस्थांना गती आणि मजबुती देईल.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू
सूरजपूर. छत्तीसगडमधील सूरजपूरमध्ये आपल्याच शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याला दारू पाजणे एका ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता सुनिश्चित करण्याच्या सूचना
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना पॉझिटिव्ह,ट्विट करून दिली माहिती
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. खुद्द सीएम अशोक गेहलोत ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली नाही साथ...
मैत्रीचं नातं अत्यंत पवित्र असतं. पुराणकथांमधील कृष्ण-सुदामा यांच्या मैत्रीपासून ते विविध ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपतीनीही चिंता व्यक्त केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात ...