गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (10:29 IST)

विमानतळावर आठवड्याभरासाठी मोफत पार्किंग

free parking
देशभरातील विमानतळावरील पार्किंग पुढील एक आठवड्याभरासाठी मोफत करण्यात आले आहे. मुंबईसह देशातील आंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर असलेल्या पार्किंगसाठी  सुट्ट्या पैशांच्या अभावामुळे मोफत करण्याचा निर्णय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने घेतला आहे. येत्या सोमवारपर्यंत हे पार्किंग मोफत असणार आहे. विमानतळांवर पार्किंगचे दर १५० रुपयांपासून सुरू होतात आणि तासानुसार पैसे आकारले जातात.