1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काश्मीरच्या बारामूला येथे चकमक

national news
उत्तरी काश्मीरच्या बारामूला जिल्ह्यात पाटन क्षेत्रात शुक्रवारी पहाटे सुरक्षा बळ आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली.
 
एका पोलिस अधिकार्‍याप्रमाणे पाटन क्षेत्रात तांत्रे गल्लीत घेराव आणि शोध अभियान सुरु केले होते. तेथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांने संयुक्त दलावर फायरींग केली नंतर चमकम सुरु झाली.
 
सध्या तरी कोणत्याही नुकसानाची खबर नाही. अंतिम सूचना मिळेपर्यंत अभियान सुरु होते.