शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कारांनातर वीट मारून हत्या

हरयाणाच्या गुरुग्राम येथे सेक्टर-66 मध्ये चिमुकलीवर बलात्कार करण्याची बातमी असून गुन्हेगारांनी तिचे अत्यंत वाईट हाल केले. यानंतर ही त्याची हृदय पाझरले नाही आणि त्यांनी मुलीचा खून केला.
 
विटांनी प्रहार करून मुलीचा खून केल्याची खूण पटली आहे. पोलिसाप्रमाणे पश्चिम बंगाल रहिवासी दंपती मागील दोन वर्षांपासून सेक्टर-66 येथील एका झोपडीत राहत होते. मुलीचे वडील जवळच्या इमारतीत नोकर करतात तर आई जवळपासच्या घरांमध्ये काम करते. रविवारी खेळता-खेळता मुलगी गायब झाली. खूप शोधल्यावरही सापडली नाही तर पोलिसांना सूचित केले गेले. सोमवारी सकाळी मुलीचं शव नग्नावस्थेत सापडलं.
 
उत्तरप्रदेशच्या मैनपुरी गावाचा रहिवासी सुनीलसोबत मुलीला बघितल्याचे चौकशीत कळून आले आहे. सुनील आपल्या बहिणीकडे आलेला होता परंतू घटनेनंतर तो फरार आहे. पोलिसांनी सुनीलच्या दोन्ही बहिणींना अटक केली आहे.