सध्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे, मात्र कोणत्या लोकांची सुटका करण्यात आली याबाबत लष्करी सूत्रांकडून माहिती मिळालेली नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, चौपर हे तामिळनाडूतील वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस कॉलेजमध्ये जात होते. याच दरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठी आग लागली. धुक्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. हेलिकॉप्टर ज्या भागात पडले ते वनक्षेत्र आहे.#WATCH तमिलनाडु में घटनास्थल का वीडियो जहां एक सैन्य हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त हो गया। हेलिकॉप्टर में सीडीएस बिपिन रावत, उनका स्टाफ और परिवार के कुछ सदस्य सवार थे। pic.twitter.com/D8yePmwbKs
— ANI_HindiNews (@AHindinews) December 8, 2021