गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन क्विझ

आमच्या विकासात भाषांचे खूप महत्त्व आहे आणि यासह भाषाही स्वत: विकसित झाल्या आहेत. भाषांनी खूपच सुरेखपणे आमची संस्कृती, व्यवहार आणि संकेत प्रतीकांच्या रूपात बदलल‍ी आहेत. आज जेव्हा जग जवळ येताना दिसू लागलं तेव्हा भाषांमधील अनुवादाने व्यवसाय आणि एकमेकांच्या संस्कृतीची सामान्य समज सोपी केली. या प्रकाराचे विभिन्न देश आणि संस्कृतीच्या लोकांचे विचार आणि आस्था समजणे सोपे झाले. 
 
आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन: 30 सप्टेंबरला आम्ही योग्य अनुवादाला उन्नत करण्यासाठी एकत्र येऊ ज्याने संपूर्ण विश्व एकमेकांची संस्कृती अनुभवू शकेल आणि एकमेकांचे जीवन परिपूर्ण आणि निरंतरतेने जगू शकेल.  
 
या प्रसंगी वेबदुनियाने रोचक क्विझ आयोजित केली आहे. आपणही भाषा आणि अनुवादासंबंधी मनोरंजक प्रश्नांचे उत्तर देऊन आपण याबाबतीत किती तज्ज्ञ आहात जाणून घ्या. 
 
वेबदुनिया क्विझ मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन क्विझ