मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (17:14 IST)

जम्मूत गोळीबारात तीन जवान शहीद

jammu kashmir
जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यामध्ये दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले असून, 4 जवान जखमी आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.  या गोळीबारात एक महिलादेखील ठार झाली. तीन आठवडयातील अशा प्रकारचा हा चौथा हल्ला आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या भागात सैन्याकडून शोध मोहिम सुरु झाली आहे.