Dharma Sangrah
✕

महिना अखेरपर्यंत कमल हसनकडून नव्या पक्षाची घोषणा

Updated: शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:44 IST)

याच संदर्भात एका मुलाखतीत कमल हसनने म्हटलं होतं की, मला माझ्या पक्षाची निर्मिती करायची आहे. ६२ वर्षीय सुपरस्टार कमल हसन म्हणतात, हा, मी याच दिशेने विचार करत आहे मात्र, इच्छेमुळे नाही तर नाईलाजाने मला यासंदर्भात विचार करावा लागत आहे. यावेळेला कोणता असा पक्षा आहे जो राजकारणात माझ्या सुधारवादी उद्देशांना पूर्ण करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देईल.  म ला सत्तेत येण्यासाठी मतं देऊ नका कारण एकदा सत्तेत आल्यावर मला हटविण्यासाठी पून्हा पाच वर्ष वाट पहावी लागेल. जर मी काम केली नाही तर मला तात्काळ पदावरुन दूर करा. हाच एक उपाय आहे. ज्याच्यामुळे देशातील राजकारणात बदल होऊ शकतो असेही कमल हसनने म्हटलं आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments